Subscribe Us

दररोज बोलले जाणारे इंग्रजी वाक्य सरावने इंग्रजी शिकूया भाग ३४

 

दररोज बोलले जाणारे इंग्रजी  वाक्य 

 सरावने इंग्रजी शिकूया  भाग ३४ 


 Raj makes friends easily.

राज सहजपणे मित्र बनवतो 

I have many friends

मला खूप मित्र आहे 

Ram is my dear friend

राम माझा आवडता मित्र आहे 

He is my best friend 

तो माझा चांगला मित्र आहे 

He is my intimate friend 

तो माझा जिवलग मित्र आहे 

suresh is my old friend 

सुरेश माझा जुना मित्र आहे 

I dont like idencent friend 

मला असभ्य मित्र आवडत नाही 

I will stick up to my principle

मी माझ्या तत्वाशी एकनिष्ठ राहीन 

Post a Comment

0 Comments