प्रसिद्ध शहरांची ओळख सामान्यज्ञान
१) गुलाबी शहर --- जयपूर
२) भारताचे उद्यान, संगणक शहर -- बंगळूर
३) भारताचे नंदनवन -- काश्मीर
४) पंच नद्यांचा प्रदेश -- पंजाब
५) मसाल्याच्या पदार्थांची बाग -- केरळ
६) अरबी समुद्राची राणी -- कोची (कोचीन)
७) विद्येचे माहेरघर --- पुणे
८) सात बेटांचे शहर --- मुंबई
९) भारताचे प्रवेशद्वार --- मुंबई
१०) भारताची आर्थिक राजधानी -- मुंबई
११) राजवाड्यांचे शहर -- कोलकाता
१२) देवळांचे शहर -- भुवनेश्वर
१३) सरोवरांचे शहर --- उदयपूर
१४) सुवर्ण मंदिराचे शहर --- अमृतसर
====================
सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक
उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक
करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा.
www.myidealeducation.com
0 Comments