Subscribe Us

About us

Post a Comment

2 Comments

  1. मी अनिल कनिराम चव्हाण उच्च श्रेणी मुख्याध्यापक आदर्श जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी ता मोताळा जि बुलडाणा येथील माझ्या शाळेत शिकणारे गरीब वंचित विद्यार्थांना दर्जेदार शिक्षण मिळावे तसेच महाराष्ट्रातील विद्यार्थ्याना व शिक्षकांना सदर वेबसाईटच्या माध्यमातून मी तयार केलेले शैक्षणिक व्हिदिओ व शैक्षणिक पोष्ट आणि शासनाने पुरविलेल्या आवश्यक अभ्यासक्रमाची पीडीफच्या सहाय्याने शैक्षणिक मार्गदर्शक करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार आहे .

    तशेच आदर्श जि प मराठी उच्च प्राथमिक शाळा बोराखेडी येथील शाळेतील नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रम महाराष्ट्रातील विध्यार्थी व शिक्षक यांच्या पर्यंत पोहचविणे हेच माझे उद्दिष्ट आहे .

    ReplyDelete
  2. Hello sir,
    Will you please guide me about google adsense approval on blogger 🙏

    ReplyDelete