* परीपाठ **❂ दिनांक:~ 16 डिसेंबर 2021 ❂* वार ~ गुरुवार ![]() आजचे पंचाग ![]() ━═•●◆❃★❂★❃◆●•═━ *मार्गशीर्ष. १६ डिसेंबर तिथी : शू. त्रयोदशी (गुरू)* *नक्षत्र : भरणी, *योग :- शिव *करण : कौलव* *सूर्योदय : 06:59, सूर्यास्त : 17:42,* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * सुविचार * ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ * आपल्या विचाराची दिशा नेहमी सकारात्मक बदल आयुष्याची दशा आपोआप बदलेल .* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * म्हणी व अर्थ ** आधी करा मग बोला .** अर्थ:- आपले म्हणणे कुतीतून दिसले पाहिजे.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * दिनविशेष * * या वर्षातील 349 वा (लीप वर्षातील 350 वा) दिवस आहे.* * महत्त्वाच्या घटना ** १९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती, बांगलादेशची निर्मिती* * १९०३ : मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेल ग्राहकांसाठी खुले करण्यात आले.* ---------+-----------+-------- * जन्मदिवस / जयंती ** १८८२ : जॅक हॉब्ज – इंग्लिश क्रिकेट खेळाडू (मृत्यू: २१ डिसेंबर १९६३)* * मृत्यू / पुण्यतिथी ** २००४ : लक्ष्मीकांत बेर्डे – अभिनेता (जन्म: ३ नोव्हेंबर १९५४)* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * सामान्य ज्ञान * ┅━═▣◆★✧★◆▣═━┅ *सुनील गावसकर ही व्यक्ती कोणत्या खेळाशी संबंधित आहे?* ![]() * क्रिकेट** भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?* * वंदे मातरम्** संत जनार्दन स्वामी यांची समाधी स्थळ कोठे आहे?* * कोपरगांव** आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?** स्वामी दयानंद सरस्वती** भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?** अरुणाचल प्रदेश* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * बोधकथा * * घार व कबुतरे **एका खुराड्यात काही कबुतरे होती. त्यांना मारून खावे या उद्देशाने एक घार त्या खुराड्याभोवती फार दिवस घिरट्या घालून कंटाळली, पण एकही कबुतर तिच्या हाती लागले नाही. मग तिने एक युक्ती केली. ती मोठ्या संभावितपणे कबुतरांजवळ गेली व त्यांना म्हणाली, 'अहो, माझ्यासारख्या बळकट व शूर पक्ष्याला जर तुम्ही आपला राजा कराल तर ससाणे नि तुमचे शत्रू यांच्यापासून मी तुमचे रक्षण करीन.' ससाण्याकडून होणार्या त्रासाला कबुतरे कंटाळली होती की त्यांनी घारीचे म्हणणे लगेच मान्य केले व तिला आपल्या खुराड्यात राहायला जागा दिली. पण दररोज ही घार खुराड्यातल्या एका कबुतराला मारून खाते,असे त्यांच्या लवकरच लक्षात आले व विचार न करता ह्या दुष्ट पक्ष्याला घरातजागा दिल्याबद्दल त्यांना फार पश्चात्ताप झाला.* * तात्पर्य :-**एका शत्रूपासून रक्षण व्हावे म्हणून दुसर्या शत्रूचे साहाय्य घेणे मूर्खपणाचे होय.* ▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂ * आजच्या बातम्य ** ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेण्याचा आदेश* * 168 तासांची झुंज अपयशी, हेलिकॉप्टर दुर्घटनेतील जखमी ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांचं निधन.* * आफ्रिकेविरुद्ध वन-डे मालिका खेळणार, कोहलीची स्पष्टोक्ती.. खोट्या बातम्या पसरवल्याचाही आरोप.* * मुंबईत पहिलीपासून शाळा सुरू, फक्त 34 टक्के पालकांचे संमतीपत्र, शाळेत 30 टक्के उपस्थिती.* * एसबीआयच्या ग्राहकांना मोठा झटका! बँकेने वाढवले व्याजदर* |
- Home
- पहिली
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- दुसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- तिसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास
- चौथी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास-१
- _प.अभ्यास-२
- पाचवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _प,अभ्यास-१
- _प,अभ्यास-२
- _मराठी
- सहावी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- सातवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भुगोल
- आठवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- उपक्रम
- YOUTUBE
- शैक्षणिक
- आजच अभ्यास
- आकारिक चाचणी
- संकलित मूल्यमापन चाचणी
- शासन निर्णय
- संकलित पेपर सत्र १



आजचे पंचाग
सुविचार
आपल्या विचाराची दिशा नेहमी सकारात्मक बदल
म्हणी व अर्थ
आधी करा मग बोला .*
अर्थ:- आपले म्हणणे कुतीतून दिसले पाहिजे.*
दिनविशेष
या वर्षातील
१९७१ : भारत पाक युद्ध – पाक सैन्याची शरणागती,
सामान्य ज्ञान
बोधकथा
घार व कबुतरे
*
तात्पर्य :-*
आजच्या बातम्य
ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाचा धक्का, ओबीसी
0 Comments