Subscribe Us

ब्रेकिंग न्यूज ⚡बदली प्रक्रिया 2022⚡आँनलाईनच होणार.

                                   


ब्रेकिंग न्यूज ⚡बदली प्रक्रिया 2022⚡आँनलाईनच होणार.
⚡बदली प्रक्रिया 2022⚡आँनलाईनच होणार.
*व्हिन्सी साँफ्टवेअर कंपनीने जबाबदारी स्विकारली.
*बदली समन्वयक म्हणून पुणे जिल्हा परिषदेच्या
 श्री.वणवे साहेब यांची नियुक्ती.मंगळवार,बुधवार व
 गुरुवारी या तीन दिवश बदली अभ्यास गट समिती 
 व व्हिन्सी साँफ्टवेअर कंपनीची कार्यशाळा
*१फेब्रुवारीला आंतरजिल्हा बदली साँफ्टवेअर रन होणार.
*१मार्चपासून जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया सुरु होणार.
*टप्पा १ , २ ,३ ,४व समुपदेशन (५वा टप्पा)अशाप्रकारे
 बदल्या होणार.बदली अभ्यास गट समितीचे अध्यक्ष
 मा.आयूष प्रसाद CEO पुणे व मा.विनयजी गौडा साहेब
 CEO सातारा सचिव  बदल्या होण्यासाठी आग्रही.
 माहितीस्तव...

Post a Comment

0 Comments