Subscribe Us

विध्यार्थ्याना सहज समजण्यासाठी गणित सामान्यज्ञान प्रश्नावली

 

        


विध्यार्थ्याना सहज समजण्यासाठी

गणित सामान्यज्ञान प्रश्नावली


*१) डिसेंबर महिन्यात किती दिवस असतात ?
*उत्तर -- ३१ दिवस

*२) मे महिन्यानंतर कोणता महिना येतो ?*
*उत्तर -- जून

*३) १ मीटर म्हणजे किती सेंटिमीटर ?
*उत्तर -- १०० सेमी

*४) १ किलोमीटर म्हणजे किती मीटर ?
*उत्तर -- १००० मीटर

*५) १ किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम ?
*उत्तर -- १००० ग्रॅम

*६) १ लीटर म्हणजे किती मिलिलीटर ?
*उत्तर -- १००० मिली*


*७) १ मिनिट म्हणजे किती सेकंद ?
*उत्तर -- ६० सेकंद

*८) १ तास म्हणजे किती मिनिटे ?
*उत्तर -- ६० मिनिटे

*९)चौरसाला किती बाजू असतात ?
*उत्तर -- चार

*१०) त्रिकोणाला किती बाजू असतात ?
*उत्तर -- तीन

*११) आयताला किती बाजू असतात ?
*उत्तर -- चार

*१२) १ ते १० पर्यंतच्या सर्व संख्यांची बेरीज किती ?
*उत्तर -- ५५

*१३) दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती ?
*उत्तर --. ९९

*१४) १ डझन म्हणजे किती वस्तू ( नग ) ?
*उत्तर -- १२

*१५) १ दिवस म्हणजे किती तास ?
*उत्तर -- २४ तास
=======================
 सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक 
उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक
 करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. 👇

Post a Comment

0 Comments