दैनंदिन महत्वपूर्ण सामान्यज्ञान 1) भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले ? उत्तर -- रविंद्रनाथ टागोर 2) स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती कोण होते ? उत्तर -- डॉ. राजेंद्र प्रसाद 3) स्वतंत्र भारताचे पहिले कायदामंत्री कोण होते ? उत्तर -- डाॅ. बाबासाहेब आंबेडकर 4) छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ? उत्तर -- मुंबई 5) भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण होत्या ? उत्तर -- प्रतिभाताई पाटील 6) जालियनवाला बाग हत्याकांड कोणत्या शहरात घडले ? उत्तर -- आमृतसर 7) महाराष्ट्रात कोणती आदिवासी चित्रशैली प्रसिद्ध आहे ? उत्तर -- वारली चित्रकला* 8) स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ? उत्तर -- पंडित जवाहरलाल नेहरू* 9) भारताची पहिली महिला अंतराळवीर कोण ? उत्तर -- कल्पना चावला 10) भारताची पहिली महिला पंतप्रधान कोण होत्या ? उत्तर -- इंदिरा गांधी 11) भारतातील पहिली कापड गिरणी कोणत्या शहरात सुरू झाली ? उत्तर -- मुंबई 12) भारताच्या सरहद्दीला लागून असलेल्या देशांची संख्या किती ? उत्तर -- ७ ( सात ) ========================= सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून माहिती मिळवा. |
- Home
- पहिली
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- दुसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- तिसरी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास
- चौथी
- _गणित
- _इंग्रजी
- _प.अभ्यास-१
- _प.अभ्यास-२
- पाचवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _प,अभ्यास-१
- _प,अभ्यास-२
- _मराठी
- सहावी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- सातवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भुगोल
- आठवी
- _मराठी
- _गणित
- _इंग्रजी
- _हिंदी
- _विज्ञान
- _इतिहास
- _भूगोल
- उपक्रम
- YOUTUBE
- शैक्षणिक
- आजच अभ्यास
- आकारिक चाचणी
- संकलित मूल्यमापन चाचणी
- शासन निर्णय
- संकलित पेपर सत्र १
0 Comments