स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
प्रश्न :- अजिंठा कशाकरिता प्रसिद्ध आहे ?
उत्तर :- बौद्ध लेणी स्मारक
प्रश्न :- राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ?
उत्तर :- हैदराबाद.
प्रश्न :- क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वांत लहान प्रशासकीय
विभाग कोणता ?
उत्तर :- कोकण.
प्रश्न :- आयुष कवच अँप कोणत्या राज्याने लाॅंच केला ?
उत्तर :- उत्तरप्रदेश.
प्रश्न :- आगा खान चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे
उत्तर :- हाॅकी.
प्रश्न :- भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ?
उत्तर :- ४
प्रश्न :- भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे ?
उत्तर :- सारनाथ येथील अशोक स्तंभावरून
प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतुन घेतले
उत्तर :- आनंदमठ
प्रश्न :- भारतात 'इंडिया गेट कोटे आहे ?
उत्तर :- दिल्ली
प्रश्न :- भारतात चारमिनार कोठे आहे ?
उत्तर :- हैद्राबाद
प्रश्न :- भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते ?
उत्तर :- थरचे वाळवंट, राज्यस्थान
0 Comments