Subscribe Us

भारतातील महत्त्वाचे पवित्र स्थळ वैशिष्ट्य व ठिकाणी

 


भारतातील महत्त्वाचे पवित्र स्थळ वैशिष्ट्य व ठिकाणी

अयोध्या :- उत्तर प्रदेश रामजन्मभूमी म्हणून प्रसिद्ध 

बद्रीनाथ :- हिमालयात श्री विष्णूचे मंदिर

रामेश्वर :- तामिळनाडूमध्ये शंकर पींडीवर कावड गंगोत्री जल वाहतात.

बुद्धगया :- बिहारमधे बुध्दाला बोधी वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले.

सारनाथ :- बनारस जवळ गौतमबुद्धाचे पहील्या प्रवचनाचे प्रसिद्ध ठिकाण.

हरिद्वार :- गंगेच्या काठी कुंभमेळा भरतो.

बनारस :- काशी वाराणसी येथे गंगेच्या काठी विश्वेश्वर मंदिर आहे. 

अलाहाबाद :- गंगा यमुना सरस्वती या तीन नद्यांच्या त्रिवेणी संगम १२ 

                           वर्षांनी तेथे कुंभमेळा भरतो.

जगन्नाथपुरी :- जगन्नाथाची रथयात्रा प्रसिद्ध.

केदारनाथ  :- हिमालयात श्री शंकराचे प्राचीन देवालय.

पंढरपूर  :- महाराष्ट्रात हिंदूचे श्रीविठ्ठल मंदिर प्रसिद्ध.आषाढ कार्तिक 

                    महिन्यात यात्रा भरते.

तिरूपती बालाजी :- आंध्रप्रदेशात श्री बालाजीचे देशातील सर्वात श्रीमंत

                                       मंदिर येथे केशवपन केल्या जाते.

अबुल पहाड :- राजस्थान पर्वत माला जैन मंदिर आहे.

पार्श्वनाथ :- बिहार प्रांतात जैन धर्माची ५५ देवालये आहेत.

अमरनाथ :- काश्मिरमधे श्रावण पौर्णिमेला बर्फाचे स्वयंभू शिवलिंग निर्माण

 होते त्या दिवशी उत्सव साजरा होतो.

अमृतसर :- पंजाब शिख धर्मियांचे सुवर्ण मंदिर प्रसिद्ध आहे.

नांदेड :- शिख धर्मगुरूंचा गुरूद्वारा श्री गुरू गोविंदसिंग यांची समाधी आहे.

मथुरा :- श्रीकृष्ण मंदीर कृष्ण जन्मस्थान आहे.

शेगांव :- विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात गजानन महाराज यांचे प्रसिद्ध मंदिर

 गजानन महाराज यांची समाधी.

रामटेक :- महाराष्ट्रात नागपूर जिल्ह्यात रामनवमीला गडावरील राममंदिरात

 मोठी यात्रा भरते.

शिर्डी :-श्री साईबाबाचे प्रसिद्ध मंदिर महाराष्ट्र


Post a Comment

0 Comments