महाराष्ट्रातील विद्यापीठे त्यांची स्थापना व ठिकाण.
विद्यापीठाचे नाव स्थापना ठिकाण
१) मुंबई विद्यापीठ १८५७ मुंबई
२) नागपूर विद्यापीठ १९२५ नागपूर
३) पुणे विद्यापीठ १९४८ पुणे
४) एस.एन.डी.टी.महीला विद्यापीठ १९५१ मुंबई
५) डॉ बाबासाहेब आंबेडकर,
मराठवाडा विद्यापीठ १९५८ औरंगाबाद
६) शिवाजी विद्यापीठ १९६३ कोल्हापूर
७) अमरावती विद्यापीठ १९८३ अमरावती
८) यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र
मुक्त विद्यापीठ १९८८ नाशिक
९) उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ १९८९ जळगाव
१०) डॉ बाबासाहेब आंबेडकर
तंत्रज्ञान विद्यापीठ १९८९ लोणेरे
११) स्वामी रामानंद तीर्थ
मराठवाडा विद्यापीठ १९९४ नांदेड
१२) महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय
हिंदी विश्वविद्यालय १९९७ वर्धा
१३) महाराष्ट्र आरोग्य विज्ञान
विद्यापीठ १९९८ नाशिक
१४)कवी कुलगुरू कालिदास
विद्यालय १९९८ रामटेक नागपूर
१५) पशु व मत्स्यविज्ञान
विद्यापीठ २००० नागपूर
१६) सोलापूर विद्यापीठ २००४ सोलापूर
१७) गोंडवाना विद्यापीठ २०१० गडचिरोली
0 Comments