Subscribe Us

१) Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)



)


Perfect Tense (पूर्ण काळ)

१) Present Perfect Tense (पूर्ण वर्तमान काळ)

रचना:

Have चा साहयकारी रूपे:- have, has, had

(To be चा भविष्यकाळी रूपे:- shall, will + be)

S + have/has + V3 + + O = S

Person  Singular (एकवचन)  Plural (अनेकवचन)

First (प्र.पु)  

I have gone (मी गेलेलो आहे) 

 We have gone (आम्ही गेलेलो आहोत)

Second (दि.पु)  

You have gone (तू गेलेला आहेस)  

You have gone (तुम्ही गेलेला आहात)

Third (तृ.पु)  

He has gone (तो गेलेला आहे)

She has gone (ती गेलेली आहे)

It has gone (ते गेलेले आहेत)  

They have gone (ते, त्या, ती, इ. सर्वजण गेलेले आहेत)

Rules/ नियम:

पूर्ण वर्तमान काळ बनविताना कर्त्यांच्या लिंग वचनाला अनुसरून 

साहयकारी क्रियापदे ( have, has,) ही योग्य कर्त्यांपुढे ठेऊन ती 

क्रिया वर्तमान काळात नुकतीच पूर्ण झालेली आहे हे दर्शविण्यासाठी 

मुख्य क्रियापदाला तिसरे रूप (V3) वापरावे अशा प्रकारे पूर्ण 

वर्तमानकाळ तयार होतो.

Uses/ उपयोग:

हा काळ कधी वापरावा?:- जेव्हा वर्तमानकाळ एखादी क्रिया नुकतीच पूर्ण

 झालेली आहे हे दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळचा उपयोग केला जातो.

Post a Comment

0 Comments