Subscribe Us

स्पर्धा परीक्षाव इतर परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

     


 स्पर्धा परीक्षाव इतर परीक्षेसाठी  महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 आयुर्वेदाचा उगम कोणत्या देशात झाला ?

🎈भारत.

💐 सर्वात कमी क्षेत्रफळ असलेला देश कोणता ?

🎈व्हॅटीकन सीटी.

💐 सूर्यमालेतील सूर्याला सर्वांत जवळचा ग्रह कोणता ?

🎈बुध.

💐 भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ?

🎈कर्नाळा. ( रायगड )

💐 महाराष्ट्रात चादरी उत्पादनासी कोणते ठिकाणी प्रसिद्ध आहे ?

🎈सोलापूर

   जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.

💐 महाराष्ट्रातील नेहरू स्टेडियम कोठे आहे ?

🎈पुणे.

💐 अँल्युमिनियम हा धातू कोणत्या खनिजापासून तयार केला जातो ?

🎈बाॅक्साईट.

💐 डाॅ. पंजाबराव कृषी विद्यापीठ कोठे आहे ?

🎈अकोला.

💐 कुलाबा जिल्ह्याचे नामकरण रायगड असे कोणी केले ?

🎈बॅरिस्टर अंतुले.

💐 तानसा धरण कोणत्या नदीवर आहे ?

🎈तानसा नदी. ( ठाणे )

💐 महाराष्ट्राचे पठार कोणत्या खडकांनी बनलेले आहे ?

🎈बेसाल्ट.

💐 हरिवंशराय बच्चन यांची गाजलेली साहित्यकृती कोणती ?

🎈मधुशाला.

💐 पंचायत राज स्विकारणारे पहिले राज्य कोणते ?

🎈राजस्थान.

💐 अमेरिका देशाचे चलन कोणते ?

🎈डाॅलर.

💐 जगातील सर्वांत जुना खेळ कोणता ?

🎈पोलो.

☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Post a Comment

0 Comments