Subscribe Us

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पद भारती महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रितगट - ब संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२

 




 महाराष्ट्र लोकसेवा आयोग पद भारती महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रितगट - ब संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२

      महाराष्ट्र लोकसेवा आयोग पद भारती- गट- ब भारती प्रक्रिया 

महाराष्ट्र लोकसेवा आयोग पद भारती महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रितगट - ब संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२ जाहिरात क्र.५३/२०२२ 

 महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत खालील संवर्गातील एकून ८०० पदांच्या भरतीकरिता महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा राजपत्रितगट - ब संयुक्त पुर्व परीक्षा -२०२२ जाहिरात क्र.५३/२०२२ ,शनिवार दिनांक ०८ ऑक्टोबर २०२२ रोजी महाराष्ट्रातील एकून ३७ जिल्हा केंद्रावर परीक्षा घेण्यात येईल .

भारती प्रक्रिया व पदाचा  संवर्गातील तपशील व जाहिरात  पुढे डाउनलोड करा व सविस्तर माहिती घ्या .

 थोडक्यात माहिती ==

एकून ८०० पदांची विविध संवर्गाची मेगा भरती

अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ = https;//mpsconline.gov.in

अर्ज करण्याचा कालावधी = दिनांक २५ जून २०२२ रोजी १४;00 वाजल्यापासून १५ जुलै रोजी २३;५९ वाजेपर्यंत 

परीक्षा शुल्क - अमागास -३९४ रु 

मागासवर्गीय ,दिव्यांग =२९४ रु 

अधिकची माहिती व जाहिरात वाचण्यासाठी शासनाची अधिकृत जाहिरात  डाउनलोड करा 

           👉   जाहिरात डाउनलोड करा


Post a Comment

0 Comments