Subscribe Us

पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! सुप्रीम कोर्टात विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! सुप्रीम कोर्टात विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

Supreme Court of India Recruitment 2022

खुश खबर ...
सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

CURRENT OPENINGS

पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!! सुप्रीम कोर्टात विविध रिक्त पदांची नवीन भरती; त्वरित अर्ज करा

पदसंख्या: 210

शेवटची तारीख: 10/07/2022

Supreme Court of India Recruitment 2022

Supreme Court of India Bharti 2022:

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया येथे कनिष्ठ न्यायालय सहाय्यक पदाच्या एकूण 210 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 जुलै 2022 आहे.

एकूण जागा : 210

पदाचे नाव:कनिष्ठ न्यायालय सहाय्यक

शैक्षणिक पात्रता:Bachelor’s degree (Refer PDF)

वयाची अट: 18 ते 30 वर्षे

नोकरी ठिकाण: 

Fee: सामान्य/ओबीसी श्रेणी – रु. 500/-

SC/ST/माजी सैनिक/PH उमेदवार – रु. 250/-

अर्ज पद्धती :ऑनलाईन

अर्ज सुरू होण्याची तारीख: 18 जून 2022

अर्ज करण्याची शेवटची तारीख:10 जुलै 2022

💢अधिक माहितीसाठी खालील जाहिरात वाचावी 

          Supreme Court of India Recruitment 2022

                                            👇
     
Post a Comment

0 Comments