Subscribe Us

मराठी भाषा शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी यमक जुळणारे शब्द साखळी

 



मराठी भाषा शब्दसंपत्ती वाढविण्यासाठी यमक जुळणारे शब्द साखळी

📖✍️ वाचा व लिहा.

(१) शिलाई लढाई मिठाई  कमाई

(२) टाकाऊ  जळाऊ लढाऊ शिकाऊ

(३) तेलकट  मळकट मातकट  पोरकट

(४) शेतकरी वारकरी गावकरी पहारेकरी

(५) कलाकार सावकार चित्रकार

(६) करणार येणार जाणार मिळणार

(७) धावणारा लिहिणारा बोलणारा

(८) करमणूक मिरवणूक निवडणूक

(९) लहाणपण बालपण दडपण मोठेपण

(१०) गायक शिक्षक लेखक बालक

(११) वंदन  बंधन नंदन  चंदन

(१२) झोपाळू विसराळू लाजाळू

(१३) धनवान बलवान भगवान

(१४) नाटककार शिल्पकार पुढाकार

(१५) गोडवा गारवा विसावा ओलावा

(१६) भाजीपाला दूधवाला पाववाला

(१७) वर्षभर डबाभर टोपलीभर वीतभर

(१८) जादूगर गुन्हेगार कामगार‌ रोजगार

(१९) दुकानदार फौजदार‌ धारदार

(२०) खासदार शानदार साथीदार

(२१) कारखाना दवाखाना हत्तीखाना

(२२) ओलसर  काळसर लालसर

====================

१] शैक्षणिक उपक्रम बघण्यासाठी येथे क्लिक करा

२] शब्द पाकळ्या उपक्रम येथे बघा क्लिक करा  

३] यमक जुळणारे शब्द पाकळ्या येथे क्लिक करा

४] मराठी शब्द पाकळ्या उपक्रम येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments