Subscribe Us

लहान वयात स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली


              


            


 लहान वयात स्पर्धा परीक्षा सामान्य ज्ञान सरावासाठी प्रश्नावली 

🌷जाणून घेऊया महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.


💐 भारतात जनगणना दर किती वर्षांनी केले जाते ?

🎈दहा वर्षानंतर.

💐 गुगली हा शब्द कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

🎈क्रिकेट.

💐 गौतम बुद्धांनी पहिला उपदेश कोठे दिला ?

🎈सारनाथ.

💐 लखनऊ हे शहर कोणत्या नदीच्या काठावर वसले आहे ?

🎈गोमती.

💐 शरीरातील हाडे कशापासून बनलेली असतात ?

🎈कँल्शिअम फॉस्फेट व कँल्शिअम कार्बोनेट.

💐 मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?

🎈१३०० ते १४०० ग्रॅम.

💐 जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे ?

🎈अप्रत्यक्ष कर.

💐 हुमायुनामा या ग्रंथाचे लेखक कोण ?

🎈गुलबदन बेगम.

💐 बाणसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

🎈सोन नदी.

💐 भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो ?

🎈सरन्यायाधिश.

💐 मानवी मेंदूचे सरासरी वजन किती असते ?

🎈१३०० ते १४०० ग्रॅम.

💐 जीएसटी कोणत्या प्रकारचा कर आहे ?

🎈अप्रत्यक्ष कर.

💐 हुमायुनामा या ग्रंथाचे लेखक कोण ?

🎈गुलबदन बेगम.

💐 बाणसागर धरण कोणत्या नदीवर आहे ?

🎈सोन नदी.

💐 भारताच्या राष्ट्रपतींना शपथ कोण देतो ?

🎈सरन्यायाधिश.


☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️☘️

Post a Comment

0 Comments