Subscribe Us

MDM सुधारित पैसे विभागणी बाबत माहिती

 .      👉

MDM सुधारित पैसे विभागणी बाबत माहिती


🎯 *मित्रांनो शासनाने 24 नोव्हेंबर 2021 रोजी MDM च्या आहार शिजवण्याच्या दरात पूर्वलक्षी प्रभावाने माहे एप्रिल 2021पासून प्रती विद्यार्थी खालीलप्रमाणे बदल केलेला आहे.* 👇👇


*इयत्ता*. *पूर्वीचा दर* *नवीन दर*

*1 ते 5. 1.66 1.89*

*6 ते 8. 2.49 2.84*      

➡ *मात्र या नवीन बदललेल्या दराची भाजीपाला, इंधन व पुरक आहार याची विभागणी शासनाकडून आलेली नव्हती.*


🎯 *मग आता नवीन दराची विभागणी कशी करावी?*

➡ *उत्तर - सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 1ली ते 5वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*


*भाजीपाला - 38%*

*इंधन - 34%*

*पुरक आहार - 28%*


🎯 *या वरील सूत्रानुसार इ. 1ली ते 5वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇👇


*भाजीपाला - 0.72 रूपये*

*इंधन - 0. 64 रूपये*

*पुरक आहार - 0. 53 रूपये*

-------------------------------------------------

         *एकुण = 1.89 रूपये*


🟣 *परंतु आता 42 दिवसांसाठी शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व त्यासाठी प्रती विद्यार्थी 2.68 रूपये अनुदान जाहीर केलेले आहे. त्यामुळे भाजीपाला, इंधन, पुरक आहार यासाठी वरील 1.89 रूपये वजा जाता तेलासाठी प्रती विद्यार्थी 0.79 रूपये राहतात. म्हणून 43 दिवसांसाठी 2.68 रूपयांची सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇👇


*भाजीपाला - 0.72 रूपये*

*इंधन - 0. 64 रूपये*

*पुरक आहार - 0. 53 रूपये*

*तेल - 0. 79 रूपये*

-------------------------------------------------

         *एकुण = 2.68 रूपये*


🎯 *सर्वसाधारणपणे मागील दराची इ. 6वी ते 8वी साठी विभागणीची टक्केवारी खालीलप्रमाणे होती.*


*भाजीपाला - 40%*

*इंधन - 31%*

*पुरक आहार - 29%*


➡ *या वरील सूत्रानुसार इ.6वी ते 8वी साठी नवीन दराची विभागणी खालीलप्रमाणे आहे.*👇👇


*इ. 6वी ते 8वी साठी*

*भाजीपाला - 1.14 रूपये*

*इंधन - 0.88 रूपये*

*पुरक आहार - 0.82 रूपये*

-------------------------------------------------

         *एकुण = 2.84 रूपये*


🟣 *परंतु आता 42 दिवसांसाठी शासनाने भाजीपाल्याच्या सोबत तेलसुद्धा शाळेने आणायला सांगितलेले आहे. व त्यासाठी प्रती विद्यार्थी 4.02 रूपये अनुदान जाहीर केलेले आहे. त्यामुळे भाजीपाला, इंधन, पुरक आहार यासाठी वरील 2.84 रूपये वजा जाता तेलासाठी प्रती विद्यार्थी 1.18 रूपये राहतात. म्हणून 43 दिवसांसाठी 4.02 रूपयांची सुधारित विभागणी खालीलप्रमाणे राहिल.*👇👇


*भाजीपाला - 1.14 रूपये*

*इंधन - 0.88 रूपये*

*पुरक आहार - 0.82 रूपये*

*तेल - 1.18 रूपये*

-------------------------------------------------

         *एकुण = 4.02 रूपये*


शा पो आ मेनू टेबल 👉  क्लिक करा

शापोआ अनुदान आगावू देणेबाबत शासन निर्णय डाउनलोड करा👉 क्लिक करा


Post a Comment

0 Comments