Subscribe Us

नंदुरबार जिल्ह्यात महावितरण Mahavitaran Recruitment) अंतर्गत ४८ रिक्त जागांची भरती

 




नंदुरबार जिल्ह्यात महावितरण Mahavitaran Recruitment) अंतर्गत ४८ रिक्त जागांची भरती 

      नंदुरबार जिल्ह्यात महावितरण Mahavitaran Recruitment) अंतर्गत ४८ रिक्त जागांची विशेष भरती मोहीम राबविण्यात येत आहे तरी पत्र उमेदवारांनी खालील वेबसाईट वाचून आपला  अर्ज करावा . संपूर्ण जाहिरात वाचा व नोंदणी करा   

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार (Mahavitaran Recruitment) अंतर्गत शिकाऊ उमेदवार (लाईनमन, इलेक्ट्रीशियन), कॉम्प्युटर & प्रोग्रामिंग असिस्टंट पदाच्या एकूण 48 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2022 आहे.

दाचे नाव – शिकाऊ उमेदवार (लाईनमन, इलेक्ट्रीशियन) कॉम्प्युटर & प्रोग्रामिंग असिस्टंट

पदसंख्या – 48 जागा

शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे.

नोकरी ठिकाण – नंदुरबार

अर्ज पद्धती – ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय

💥अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 सप्टेंबर 2022

💢अधिकृत वेबसाईट – येथे वाचा

💥PDF जाहिरात – येथे क्लिक करा

💢भूसावाल रेल्वे शिक्षक भारती येथे बघा

Post a Comment

0 Comments