नवरात्री उत्सवात (Navratri-festival) नऊ फुले व नऊ नैवेद्य आवश्यक बघा
नवरात्री मध्ये आपण प्रत्येक दिवशी आपल्या कपड्यांचे रंग बदलतो त्या प्रमाणे देवी मातेला कोणती फुले अर्पण करावीत नैवेद्य कसा कोणता दाखवावा याबाबत सविस्तर माहिती.
1) २६-०९-२२---तगरी, सफेद फुल
नैवेद्य -–--नारळी भात .
2) २७-०९-२२--- लाल फुल जास्वंद
नैवेद्य -----डाळिंबाचे दाणे .
3) २८-०९-२२---तुळशी , बेलपत्र .
नैवद्य -----पीस्त्याचा लाडू .
4) २९-०९-२२---पिवळी फुले
नैवेद्य ----- पिवळा बुंदीचा लाडू
5) ३०-०९-२२--सफेद कमळ,फुल
नैवेद्य ------सिताफळ .
6) १-१०-२२-– सोनेरी फुल सोनचाफा
नैवेद्य -----साखरेचे काळेतीळाचे लाडू.
7) २-१०-२२---लाल गुलाब
नैवेद्य -----चुरम्याचा लाडू .
8) ३-१०-२२---पांढरे फुल पारिजातक
नैवेद्य ---- रव्याचे वेलचीपूड घालून लाडू .
9) ४-१०-२२---लाल फुले कन्हेर
नैवेद्य ----बदाम तुपात तळून वरून साखर घालणे.
१०) ५-१०-२२--बेलपत्र ,तुळशी .
नैवेद्य ----सुकामेवा घालून हिरव्या मुगाचे लाडू
💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments