Subscribe Us

लवकरच शिक्षक बदली होणार श्री आयुष प्रसाद यांचे आदेश

 


लवकरच शिक्षक बदली होणार श्री आयुष प्रसाद यांचे आदेश 

शिक्षक मित्रांनो खुशखबर.... नवीन प्रणाली द्वारे यावर्षी जिल्हातंर्गत बदली लवकरच सुरू होणार आहे ,आंतरजिल्हा बदली यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर आता जिल्हा अंतर्गत बदल्यांची प्रक्रिया काही दिवसातच सुरू होत आहे.


शिक्षक बदली अभ्यास गटावरील प्रमुख असलेले माननीय श्री आयुष प्रसाद साहेब यांनी एका कार्यक्रमांमध्ये बदली प्रक्रिया संबंधित एक निश्चित कालावधी दरवर्षी साठी लागू करण्यात येणार असल्याचे म्हटलेले आहे.


 ज्यामुळे बदल्यांचे यापुढे नियमित अशा प्रकारे करता येणार आहे. त्यांनी कार्यक्रमात मांडलेल्या विचारांमध्ये आपण ऐकू शकतात की बदल्यांविषयी शासनाने ठरवलेली नेमके धोरण कसे असणार आहे.


 व्हिडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा व डिजिटल स्कूल समोर महाराष्ट्राच्या अधिकृत चॅनेलला सबस्क्राईब करा...

💥लेटेस आयुष प्रसाद विडिओ येथे बघा 

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा


Post a Comment

0 Comments