Subscribe Us

 



मुख्यालय अट रद्द बाबत 7 आँक्टोंबर 16 चा शासन निर्णय 

          राज्य कर्मचाऱ्यांना मुख्यालय अट रद्द बाबत संदर्भात 7 आँक्टोंबर 16 चा शासन निर्णय आहे. यानंतर यात बदल करण्यात आला व कर्मचाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी वेगवेगळ्या अटी शर्ती लागू करून शासन निर्णय पारीत करण्यात आले. परंतु मुख्यालयासाठी कोणत्याही सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आली नाही.

   म्हणून 7आँक्टोंबर 16 च्या शासन निर्णयाचा संदर्भ घेऊन आपण मुख्यालयाबाबत शासनाला निवेदन देऊन नविन अटी शर्ती रद्द करण्यासाठी आपले प्रश्न मांडू शकतो 

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢महागाई भत्ता बाबत अपडेट येथे सविस्तर वाचा

💢पेन्शन लागू करणेबाबत मुख्यमंत्री पत्र येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments