Subscribe Us

 



शालेय पोषण आहार MDM योजनेत नावात बदल करणेबाबत केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजचा राज्य शासनाचा शासन आदेश.


 शालेय पोषण आहार MDM योजनेत नावात बदल करणेबाबत केंद्र शासनाच्या आदेशानुसार आजचा राज्य शासनाचा शासन आदेश.

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने आज दिनांक चार नोव्हेंबर 2022 रोजी केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण म्हणजेच पीएम पोषण करणे बाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्याच्या उद्देशाने तसेच प्राथमिक शाळांमधील विद्यार्थ्यांच्या पट नोंदणी व उपस्थितीचे प्रमाण वाढवण्यासाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांची गळती थांबण्या करतात केंद्र पुरस्कृत शालेय पोषण आहार योजना दिनांक 15 ऑगस्ट 1995 पासून राज्यात सुरू करण्यात आली आहे.


केंद्र शासनाने सदर योजनेचे नामकरण प्रधानमंत्री पोषण

शक्ती निर्माण PM-POSHAN असे करून प्रस्तुत योजनेच्या पंचवार्षिक सण 2021 22 ते 2025 26 आराखड्यास मान्यता दिल्याचे दिनांक 6 ऑक्टोबर 2021 रोजी च्या मार्गदर्शक सूचनांद्वारे कळविले आहे त्यानुसार योजनेच्या नावात बदल करण्यात येत आहे.

💢शापोआ नावात बदल करण्याबाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢लेटेस्ट बदली शासन निर्णय 3 नोव्हेंबर येथे वाचा


💢जुनी पेन्शन लागू करणेबाबत मुख्यमंत्री पत्र येथे सविस्तर वाचा


Post a Comment

0 Comments