Subscribe Us

बदली पोर्टल सुरू शिक्षक बदली बाबत महत्वाची अपडेट संवर्ग 1 व 2 अर्ज आजपासून सुरू

 


बदली पोर्टल सुरू शिक्षक बदली बाबत महत्वाची अपडेट संवर्ग 1 व 2 अर्ज आजपासून सुरू 


अनेक दिवसांपासून रखडलेल्या बदली पोर्टलला आजपासून सुरुवात होत आहे. 

सर्मव जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून पोर्टलवर आज रिक्त पदांची यादी जाहीर होणार .

विशेष संवर्ग 1 व 2 चे अर्ज भरण्याची मुदत आज दिनांक 18 नोवेंबर 2022 ते 20 नोवेंबर 2022 आहे. 

तेव्हा विशेष संवर्ग 1 व 2 मधून ज्या शिक्षकांना अर्ज करायचा आहे त्यांनी पोर्टल वर लॉगिन करून या तीन दिवसात आपले अर्ज भरावे.

 जर तुम्हाला अर्ज भरताना काही अडचणी असतील तर शिक्षकांनी शैक्षणिक विडियो ची मदत घ्यावी .

 या संदर्भातील सूचना सर्व स.गशिअ यांनी संबंधित शिक्षकांना आपल्या स्तरावरून आज देण्यात येईल.

संवर्ग 1 व 2 बदली पात्र शिक्षकांनी आज पोर्टल वर आपला अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 असणार याची नोंद घ्यावी.

 बदली नियंत्रण कक्ष यांच्या वतीने आलेली सुचना

💢सविस्तर माहितीसाठी अधिकृत व्हिडिओ पहा

💟💢संवर्ग 1 बाबत ठळक माहिती सविस्तर येथे वाचा

💢शैक्षणिक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

💢महागाई भत्ता बाबत महत्वाची अपडेट येथे वाचा

       बदली नियंत्रण कक्ष यांच्या वतीने सुचना

                

Post a Comment

0 Comments