Subscribe Us

शिक्षक जिल्हांतर्गत बदली साठी 28 नोव्हेंबर 22 चे नवीन वेळापत्रक जाहीर*

 


💥 शिक्षक जिल्हांतर्गत बदली साठी *नवीन वेळापत्रक जाहीर*


*▪️20 डिसेंबर - संवर्ग 1 प्राधान्यक्रम भरणे*

▪️24 डिसेंबर - संवर्ग 1 बदली प्रक्रिया

*▪️30 डिसेंबर - संवर्ग 2 प्राधान्यक्रम भरणे*

▪️05 जानेवारी - संवर्ग 2 बदली प्रक्रिया

*▪️10 जानेवारी - संवर्ग 3 प्राधान्यक्रम भरणे*

▪️16 जानेवारी - संवर्ग 3 बदली प्रक्रिया

*▪️21 जानेवारी - संवर्ग 4 प्राधान्यक्रम भरणे*

▪️25 जानेवारी - संवर्ग 4 बदली प्रक्रिया

*▪️31 जाने. - विस्थापित*

*▪️10 फेब्रु. - अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी बदली प्रक्रिया*

*▪️18 फेब्रुवारी ला बदली आदेश मिळणार*

नविन बदली वेळापत्रक शासन निर्णय येथे डाउनलोड करा


💣💢रिक्त पदे भरण्यासाठी संवर्ग 3 व 4 ची बिंदू नामावली प्रक्रिया सुरू करणेबाबत शासन निर्णय येथे डाउनलोड करा

💢महागाई भत्ता 4% बाबत अपडेट येथे सविस्तर वाचा

Post a Comment

0 Comments