शापोआ MDM योजनेत मुख्याध्यापक यांची जबाबदारी कमी करणेबाबत शासन निर्णय
शाळा स्तरावर मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत आहे.मुख्याध्यापक यांना शाळा व गुणवत्ता विकास कार्यक्रम राबविणे हे मुख्य उद्देश आहे. शालेय उपस्थिती वाढावी यासाठी मध्यान्ह भोजन योजना राबविण्यात येत असते सदर योजना हि बचत गटाच्या माध्यमातून राबविण्यात येते व त्याची जबाबदारी बचत गटावर असते मुख्याध्यापक फक्त त्या योजनेत देखरेख करण्यासाठी आवश्यक आहे.
💢शासन निर्णय बघण्यासाठी येथे डाउनलोड करा
💢सुधारित शापोआ पैसे विभागणी येथे सविस्तर वाचा
0 Comments