Subscribe Us

बदली पोर्टल अपडेट संवर्ग 2 शिक्षक बदली यादी, पात्र शिक्षक व संवर्ग 3 शिक्षक यादी व माहिती

 


बदली पोर्टल अपडेट संवर्ग 2 शिक्षक बदली यादी, पात्र शिक्षक व संवर्ग 3 शिक्षक यादी व माहिती 


*📌संवर्ग 2 अंतर्गत बदली झालेल्या शिक्षकांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) यांचे पोर्टलवरील लॉगीन मधून प्रकाशित करण्यात आली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.*


*📌जि. प. बुलडाणा अंतर्गत 54 शिक्षकांनी संवर्ग 2 अंतर्गत अर्ज केला आहे त्यापैकी 53 शिक्षकांना पोर्टल द्वारे त्यांचे पसंतीक्रमानुसार बदली मिळाली आहे*


*📌संवर्ग 2 ची बदली प्रक्रीया झाले नंतर झालेली सुधारीत रीक्त पदांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.*

*📌संवर्ग २ मधून झालेल्या रिक्त जागा आणि संवर्ग 1 ची बदली झाल्या नंतर ज्या जागा संवर्ग 2 ने वापरल्या नाही अश्या सर्व जागा मिळून नवीन यादी प्रसिद्ध केली आहे याची सर्वांनी नोंद घ्यावी.*


*📌या शाळेत रिक्त जागा आहे पण मला बदली नाही मिळाली ? 👉👉👉कारण ही जागा संवर्ग २ बदली नंतर रिक्त झाली आहे. ज्या जागा आधी रिक्त होत्या आणि बदली पात्र शिक्षक होते त्या प्रमाणे संवर्ग २ ची बदली झाली आहे.*


 *संवर्ग भाग 2 मधून बदली झाले नंतर सुधारीत बदलीपात्र शिक्षकांची यादी सुद्धा मा. शिक्षणाधिकारी ( प्राथ) यांचे लॉगीन मधून पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.तसेच आपणास सुलभ संदर्भासाठी या द्वारे पुरविण्यात येत आहे.*


*📌सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोरील Status मध्ये TRANSFERRED आहे त्यांची बदली झाली आहे.* 


*📌 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर Status मध्य TAGGED आहे त्यांना खो बसला आहे.*


*📌 सदर यादीमध्ये ज्यांचे नावासमोर Status मध्ये ELIGIBLE आहे ते अद्यापही बदली पात्र आहेत व अशा शिक्षकांच्या जागा संवर्ग -3 मधील शिक्षक मागू शकतात.* 


*📌उद्या पासून बदली अधिकार प्राप्त शिक्षक ( संवर्ग - 3 ) विकल्प भरू शकतील. त्यांना या साठी 4 दिवस दिले आहेत.*


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष यांची माहिती 

💢रिक्त पदांची यादी येथे डाउनलोड करा

संवर्ग 2 बदली झालेल्या शिक्षकांची यादी येथे डाउनलोड करा

💢बदली पात्र शिक्षकांची यादी येथे डाउनलोड करा

💢संवर्ग 3 बदली पात्र यादी येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments