Subscribe Us

DCPS/NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान ( Gratuity) मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय

DCPS/NPS अंतर्गत कर्मचाऱ्याचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना कुटुंब निवृत्तीवेतन (Family Pension) आणि मृत्यू उपदान (Gratuity) व रुग्णता सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याला रुग्णता सेवानिवृत्ती वेतन आणि उपदान तसेच शासन सेवेतून निवृत्त झाल्यानंतर कर्मचाऱ्याला सेवा उपदान  Gratuity) मंजूर करण्याबाबतचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे

  यामध्ये राज्य सरकारच्या विविध विभाग यांच्याकडून याबाबत स्वतंत्र शासन निर्णय निर्गमित करून त्यांच्या आस्थापनेवरील कर्मचारी यांना हि सुविधा लागू करण्यात येईल.जुनी पेन्शन लागू करण्यात यावी ह्या मुळ मागणीचा लढा सुरूच राहणार आहे. मात्र आजमितीला या निर्णयामुळे मयत कर्मचाऱ्यांच्या वारसांना खुप मोठा आधार मिळणार आहे. सध्या 2005 नंतर शासन सवेत असलेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू नाही परंतु तेच कर्मचारी जर सेवेत मृत्यू झाले तर त्यांच्या कुटुंबीयांना जुनी पेन्शन प्रमाणे सर्व लाभ मिळणार आहे 

वरील शासन निर्णय बघण्यासाठी येथे डाउनलोड करा

Post a Comment

0 Comments