Subscribe Us

शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरीम निकाल आज जाहीर करण्यात आला. सोबतच्या लींकवर निकाल बघता येईल

 





महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत १२ ऑगस्ट २०२१ रोजी इ.५वी व ८वी च्या विद्यार्थ्यांकरिता घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरीम निकाल आज जाहीर करण्यात आला.

 सोबतच्या लींकवर निकाल बघता येईल https://t.co/MuGYIFT0Zz या संकेतस्थळावर पाहता येईल.

Post a Comment

0 Comments