विद्यार्थ्यांना दैनदिन उपयोगी असे महत्वाचे इंग्रजी शब्द..... 1) before (बिफोर) च्या पूर्वी 2) about (अबाऊट) च्या आसपास 3) from (फ्रॉम) च्या पासून 4) for (फाॅर) च्या साठी 5) since (सिन्स ) घटनेचे पहिले टोक 6) over (ओव्हर) च्या वर 7) under (अंडर) च्या खाली 8) towards (टुवार्डस) च्या कडे 9) on (आँन) च्या वर 10) upon ( अपाॅन) च्या वर 11) above (अबोव्ह) च्या वर, च्या पेक्षा अधिक 12) in (इन) च्या आत 13) into ( इनटू) बाहेरून आत 14) among (अमंग) च्या मध्ये 15) between (बिटवीन) च्या मध्ये 16) off ( आँफ) अलग, बंद, तुटणे, उड्डाण करणे 17) across (अक्राॅस) ला ओलांडून 18) through (थ्रू) च्या मधून , च्या द्वारे 19) during (ड्युरिंग) च्या दरम्यान 20) beyond (बियाँड) च्या पलीकडे 21) against (अगेन्स्ट) ला टेकून 22) amidst (अमिड्सट) च्या मध्ये |
0 Comments