WE LEARN ENGLISH आम्ही इंग्रजी शिकतो 1) What is your sisters name ? (तुझ्या बहीणीचे नाव काय आहे ?) ![]() (माझ्या बहीणीचे नाव अंकिता आहे.) 2) What is your brothers name.?_ (तुझ्या भावाचे नाव काय आहे ?) _ ![]() (माझ्या भावाचे नाव राम आहे.) 3) How many sisters do you have? (तुला किती बहिणी आहेत?) ![]() (मला एक बहिण आहे.) 4) How many brothers do you have? (तुला किती भाऊ आहेत?) ![]() (मला भाऊ नाहीत.) ![]() 1) How- हाऊ- किती 2) Name- नेम-नाव 3) Brother- ब्रदर- भाऊ 4) Sister- सिस्टर- बहिण ______________________________ |
0 Comments