चला इंग्रजी शिकूया



इंग्रजी शिकण्यासाठी उपयुक्त
मराठी ,इंग्रजी वाक्य
I know this language.
I don't know this language.
I am learning that languages.
I can speak in any language.
What does this word mean?
This word is written above.
Keep up your words.
He is smithing under my rebuke.
This word sound harsh to sores.
I would like to speak fluent English.
It is easy to speak in English.
1) मला ही भाषा येते.

2) मला ही भाषा येत नाही.

3) ती भाषा मी शिकत आहे.

4) मी कोणत्याही भाषेत बोलू शकतो.

5) या शब्दाचा अर्थ काय होतो.

6) हा शब्द वर लिहिलेला आहे.

7) आपल्या शब्दावर पक्के रहा.

8) माझे शब्द त्याच्या मनाला झोंबले.

8) हा शब्द कानाला कठोर वाटतो.

9) माझे अस्खलित इंग्रजी बोलण्याची इच्छा आहे.

10) इंग्रजीमधे बोलणं सोपं आहे.

असे वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम पाहण्यासाठी
माझ्या www.myidealeducation.com या
ब्लाँग ला आवश्यक भेट द्या....
ReplyForward |
0 Comments