9:44 PM (1 minute ago) | ![]() ![]() |
चला जाणून घेऊया महत्त्वपूर्ण
सामान्य ज्ञान माहिती.
हिमाचलप्रदेश राज्याची राजधानी कोणती आहे ?
शिमला.
चुलिया धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
चंबळ नदी.
रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
अहमदनगर.
भंडारा जिल्ह्यातील मुख्य नदी कोणती आहे ?
वैनगंगा.
मुलींसाठी कन्याश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली?
पश्चिम बंगाल
हरियाणा राज्याची राजधानी कोणती आहे ?
चंदीगड.
अथिरापल्ली धबधबा कोणत्या नदीवर आहे ?
चालकुंडी नदी.
सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?
सांगली.
नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?
गोदावरी.
मुलींसाठी राजश्री योजना कोणत्या राज्याने सुरू केली ?
राजस्थान




















0 Comments