स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास व भूगोल
विषयावर महत्त्वपूर्ण सामान्य माहिती.
प्रश्न मंजुषा ५५
प्रश्न :- भारतातील सर्वात मोठा पक्षी कोणता ? उत्तर :- सारस प्रश्न :- भारतातील सर्वात लहान पक्षी कोणता ? उत्तर :- फुलटोचा प्रश्न :- भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान कोण उत्तर :- इंदिरा गांधी प्रश्न :- भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण ? उत्तर :- डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन प्रश्न :- नर्मदा नदीचा उगम कोठे झाला ? उत्तर :- अमरकंटक - मध्यप्रदेश प्रश्न :- अपाच्या उत्तरेला कोणता पर्वत आहे ? उत्तर :- हिमालय पर्वत प्रश्न :- भारताच्या पश्चिमेला कोणता समुद्र आहे ? उत्तर :- अरबी प्रश्न :- भारताच्या पूर्वेला कोणता समुद्र आहे ? उत्तर :- बंगालचा उपसागर प्रश्न :- भारताच्या दक्षिणेला कोणता महासागर आहे उत्तर :- हिंदी महासागर प्रश्न :- भारतीय राजमुद्रेत एकूण किती सिंह आहेत ? उत्तर :- ४ प्रश्न :- भारताची राजमुद्रा कोठून घेतली आहे ? उत्तर :- सारनाथ येथील अशोक स्तंभावरून प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय गीत कोणत्या कादंबरीतुन घेतले उत्तर :- आनंदमठ प्रश्न :- भारतात 'इंडिया गेट कोटे आहे ? उत्तर :- दिल्ली |
0 Comments