स्पर्धा परीक्षेसाठी इतिहास व भूगोल
विषयावर सामान्य ज्ञान माहिती.
प्रश्न :- सूर्याभोवती परिभ्रमण करणारे एकुण ग्रह किती ?
उत्तर :- ८
प्रश्न :- पृथ्वीचा उपग्रह कोणता
उत्तर :- चंद्र
प्रश्न :- भारताचा पहिला अंतराळवीर कोण ?
उत्तर :- राकेश शर्मा - १९८४
प्रश्न :- ग्रहाची नावे सांगा ?
उत्तर :- बुध ,गुरु, शुक्र,मंगळ,गु
प्रश्न :- लोकमान्य ही पदवी कोणाला मिळाली ?
उत्तर :- बाळ गंगाधर टिळक
प्रश्न :- सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह कोणता ?
उत्तर :- बुध
प्रश्न :- सूर्याच्या सर्वात दूरचा ग्रह कोणता ?
उत्तर :- नेपच्यून
प्रश्न :- सर्वात मोठा ग्रह कोणता ?
उत्तर :- गुरु
प्रश्न :- जगातील सर्वात लहान पक्षी कोणता ?
उत्तर :- हॅमींग बर्ड
प्रश्न :- जगातील सर्वात मोठा पक्षी कोणता ?
उत्तर :- शहामृग
0 Comments