विद्यार्थ्यांसाठी दैनंदिन महत्वपूर्ण
अपडेट सामान्यज्ञान

*
क्रिकेट*

*
भारताचे राष्ट्रीय गीत कोणते आहे?*

*
वंदे मातरम्*

*
संत जनार्दन स्वामी यांची समाधी स्थळ कोठे आहे?*

*
कोपरगांव*

*
आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?*

*
स्वामी दयानंद सरस्वती*

*
भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?*

*
अरुणाचल प्रदेश*

*
नाशिक शहरातून कोणती नदी वाहते?*

*
गोदावरी*

*
भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?*

*
कन्याकुमारी*

*
इंग्रजी महिन्याचा शेवट कोणत्या महिन्याने होतो?*

*
डिसेंबर*

*
गुलाबी शहर कोणत्या शहराला म्हणून ओळखले जाते?*

*
जयपूर*

*
पृथ्वीच्या मध्यातून जाणा-या काल्पनिक रेषेस काय म्हणतात?*

*
विषुववृत्त*

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
0 Comments