स्पर्धा परीक्षेसाठी सर्व विषयावर
सामान्य ज्ञान प्रश्न मंजुषा ५७
प्रश्न :- भारताचा राष्ट्रीय वृक्ष कोणता
उत्तर :- वड
प्रश्न :- भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता ?
उत्तर :- मोर
प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय फळ कोणते ?
उत्तर :- आंबा
प्रश्न :- भारताचे राष्ट्रीय फुल कोणते ?
उत्तर :- कमळ
प्रश्न :- भारताचे ब्रीदवाक्य कोणते ?
उत्तर :- सत्यमेव जयते
प्रश्न :- भारताचा ध्वज कोणता ?
उत्तर :- तिरंगा
प्रश्न :- भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता ?
उत्तर :- वाघ
प्रश्न :- भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ?
उत्तर :- भारतरत्न
प्रश्न :- स्वातंत्र्य दिन केंव्हा साजरा करतात ?
उत्तर :- १५ ऑगस्ट
प्रश्न :- प्रजासत्ताक दिन केंव्हा साजरा करतात ?
उत्तर :- २६ जानेवारी
0 Comments