Subscribe Us

स्पर्धा परीक्षेसाठी गणितीय सामान्य ज्ञान महत्वाचे प्रश्न

 


गणितीय सामान्य ज्ञान महत्वाचे प्रश्न

प्रश्न :- एक वर्ष म्हणजे किती महिने
उत्तर :- १२

प्रश्न :- एक वर्ष म्हणजे किती दिवस
उत्तर :- ३६५

प्रश्न :- एक तास म्हणजे किती मिनिट ?
उत्तर :- ६० मिनिट

प्रश्न :- एक मिनिट म्हणजे किती संकंद ?
उत्तर :- ६० सेकंद

प्रश्न :- १ ते १० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- ५५

प्रश्न :- ११ ते २० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- १५५

प्रश्न :- २१ ते ३० पर्यंतच्या अंकाची बेरीज किती ?
उत्तर :- २५५ 

प्रश्न :- १ मीटर म्हणजे किती सेंटीमीटर
उत्तर :- १०० सेमी

प्रश्न :- १ मीटर म्हणजे कीती सेंटीमीटर ?
उत्तर :- १०० सेमी

प्रश्न :- १ सेंटीमीटर म्हणजे किती मिलीमीटर ?
उत्तर :- १० मि.मी

Post a Comment

0 Comments