समानार्थी शब्दांचा मनोरंजन खेळ वाचा व लिहा *गूरुजी शिक्षक मास्तर* *परमेश देव ईश्वर* *भाऊ बंधू सहोदर* *स्नेही मित्र साथीदार* *चाणाक्ष चतुर हुशार* *चाकर दास नोकर* *मनसुबा बेत विचार* *खेळ मनोरंजन विहार* *तरबेज पारंगत निपुण* *बुद्धिमान पंडित विद्वान* *आनंद संतोष समाधान* *महा मोठा महान* *माय माऊली ममता* *बाप वडील पिता* *आस्था काळजी चिंता* *रयत प्रजा जनता* *अभ्यास व्यासंग परिपाठ* *मार्ग रस्ता वाट* *प्रात:काळ उषा पहाट* *कठीण अवघड बिकट* *छंद नाद आवड* *सतत अविरत अखंड* *प्रकाश तेज उजेड* *मेहनत प्रयत्न धडपड* ========================= अनिल चव्हाण राज्य शिक्षक पुरस्कृत मुख्याध्यापक आदर्श जि प शाळा बोराखेडी येथील विद्यार्थ्यांना आवश्यक सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील लिंकला क्लिक करून माहिती मिळवा |
0 Comments