इतिहास भूगोल या विषयावर सामान्य
ज्ञान सराव प्रश्न मंजुषा 61
प्रश्न :- महाराष्ट्रातील एकूण जिल्हा परिषद किती ?
उत्तर :- ३४
प्रश्न :- लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा भारतात\
कितवा क्रमांक लागतो ?
उत्तर :- २ रा
प्रश्न :- नागपुर हे नाव कशावरून पडले ?
उत्तर :- नाग नदीवरून
प्रश्न :- दक्षिण भारताची गंगा असे कोणत्या नदीला म्हणतात ?
उत्तर :- गोदावरी 1498 कि.मी.
प्रश्न :- गोदावरी नदीचा उगम कोठे झाला ?
उत्तर :- त्र्यंबकेश्वर नाशिक
प्रश्न :- लोणार सरोवर कोणत्या राज्यात आहे ?
उत्तर :- महाराष्ट्र
प्रश्न :- महाराष्ट्रातील पाहिले आकाशवाणी केंद्र कोणते ?
उत्तर :- मुंबई (१९२७)
प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिले दुरदर्शन केंद्र कोणते ?
उत्तर :- मुंबई (१९७२)
प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते ?
उत्तर :- मुंबई 1857
प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिली कापड गिरणी कोठे सुरू झाली ?
उत्तर :- मुंबई
प्रश्न :- महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका कोणती ?
उत्तर :- मुंबई
0 Comments