Subscribe Us

💥 राज्यात नवीन निर्बंध लागू असे असतील निर्बंध💥

 



💥राज्यात नवीन निर्बंध लागू असे आहे निर्बंध💥

💢१. सकाळी पाच वाजेपासून रात्री ११ पर्यंत ५ पेक्षा 

     अधिक नागरिकांना प्रवास करून नये अत्यावश्यक 

     सेवा वगळता रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत सर्व बंद राहील.

💢२.शासकीय कार्यालयात विभाग प्रमुखांची पूर्वपरवानगी 

     आवश्यक

💢 ३. शासकीय कामासाठी गरज असल्यास व्हिडीओ 

    कॉन्फरन्स पर्याय वापरावा

💢४. मुख्यालयाच्या बाहेरून येणाऱ्या सर्व व्यक्तींनी बैठका व्हिडीओ

       कॉन्फरन्सिंगने घ्याव्यात

💢५. शासकीय कार्यालयात कमीत कमीत संख्येत काम करावे 

      जास्तीत जास्त संख्येने घरून काम करण्यास प्राधान्य द्यावे

💢६. संसर्ग रोखण्यासाठी वर्तन पाळावे त्याचे पालन हेड ऑफिसने 

       करावे

💢७. थर्मल स्कनर, सनीटायझर गरजेचे

💢८. खासगी ऑफिससेस ५० टक्क्यांनी काम करतील

💢९. खासगी ऑफिसेस सोयीस्कर वेळा ठरवाव्यात

💢१०. शिफ्टमध्ये २४ तास कामे करण्यास हरकत नाही

💢११. नियमित हालचाल ऑफिससाठी आवश्यक असल्यास 

         ओळखपत्र बंधनकारक

💢१२. महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी

💢१३. पूर्णपणे लसीकरण झालेल्या नागरिकांनी कार्यालयात यावे

💢१४ लग्नासाठी ५० नातलगांची उपस्थिती बंधनक्रारक

💢१५ .अंत्यविधीसाठी २० नागरिकांची उपस्थिती

💢१६ इतर सांस्कृतिक कार्यक्रम ५० नागरिकांची उपस्थिती

💢१७. शाळा कॉलेजेस कोचिंग क्लासेस १५ फेब्रुवारी पर्यंत बंद

💢१८. शाळा आणि कोचिंग क्लासेसने दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांचा

        अभ्यासक्रम सुरु ठेवावा

💢१९. कार्यालयीन कामकाज चालू राहील

💢२०. जिम, स्पा, स्विमिंग पूल, वेलनेस सेंटर, ब्युटी सलून पूर्णपणे बंद

💢२१. हेअर कटिंग ५० टक्क्यांनी सुरु राहतील

💢२२. हेअर कटिंग सलून रात्री १० ते सकाळी ७ बंद राहतील करोना 

        प्रतिबंधक नियम पाळणे बंधनकारक

💢२३. क्रीडा स्पर्धा बंद

💢२४. राष्ट्रीय व अंतरराष्ट्रीय स्पर्धा पूर्वनियोजित असतील, त्यास प्रेषक

   नसतील आणि खेळाडू आणी कार्यालयीन स्टाफला बायोबबल गरजेच

Post a Comment

0 Comments