''तिळगुळाचा लाडू ज्याप्रमाणे
तुमच्या शरीराला उर्जा निर्माण करते
त्याच प्रमाणे नेहमी तिळाप्रमाणे
सकारात्मक राहून गुळाप्रमाणे गोड
विचार व्यक्त करत आपले अनमोल
जीवन सुखी संपन्न करू करूया ''.
आपणास मकर संक्रांतीच्या
गोड गोड शुभेच्छा
💢 अनिल चव्हाण 💢
राज्य शिक्षक पुरस्कृत मुक्याध्यापक
आदर्श जि. प. शाळा बोरखेडी
0 Comments