शाळा बंद काळात विद्यार्थ्याना आभ्यासायला महत्त्वपूर्ण सामान्य ज्ञान माहिती.
प्रश्न :- 'महाराष्ट्राचे मॅंचेस्टर' असे कोणत्या शहराला
संबोधले जाते ?
उत्तर :- इचलकरंजी.
प्रश्न :- मिरचीचे सर्वांधिक उत्पन्न घेणारे राज्य कोणते ?
उत्तर :-आंध्रप्रदेश.
प्रश्न :- आसाम राज्याचे राजधानीचे नाव काय आहे ?
उत्तर दिसपूर.
प्रश्न :-लोखंडाच्या उत्पादनात भारताचा जगात कितवा
क्रमांक लागतो ?
उत्तर चौथा.
प्रश्न :- ऑर्चिड्स ' ही दुर्मिळ फुले कोणत्या राज्यात
सापडतात ?
उत्तर सिक्कीम.
प्रश्न :- महाराष्ट्र राज्याची उपराजधानी कोणती?
उत्तर :- त्तनागपुर
प्रश्न :- हाराष्ट्रात एकुण जिल्हे किती ?
उत्तर :- ३६
प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर :- अहमदनगर
प्रश्न :- महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?
उत्तर :- मुंबई (शहर)
प्रश्न :- महाराष्ट्रातील जंगलाचा जिल्हा कोणता?
उत्तर :- गडचिरोली
प्रश्न :- महाराष्ट्राची राज्यभाषा कोणती ?
उत्तर :- मराठी
0 Comments