नागरिकशास्त्र विषयावर सामान्य ज्ञान
सराव प्रश्न मंजुषा ५९
प्रश्न :- महाराष्ट्रात किती महानगरपालिका आहेत?
उत्तर :- २७
प्रश्न :- महाराष्ट्रात चलनी नोटा कोणत्या जिल्हात
छापल्या जातात?
उत्तर :- नाशिक
प्रश्न :- महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री कोण होते?
उत्तर :- मा. शरद पवार ३८ व्या वर्षी
प्रश्न :- महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद सर्वाधिक काळ
भूषविणारे व्यक्तिमत्व कोण?
उत्तर :- वसंतराव नाईक
प्रश्न :- महाराष्ट्रात सर्वाधिक तापमान असलेला
जिल्हा कोणता?
उत्तर :- चंद्रपूर
प्रश्न :- खासदार कोणाला म्हणतात?
उत्तर :- संसदेच्या सदस्याला
प्रश्न :- राज्याचा प्रथम नागरिक कोण?
उत्तर :- राज्यपाल
प्रश्न :- महाराष्ट्रातीचे एकूण प्रशासकीय विभाग
किती आहेत?
उत्तर :- ५
प्रश्न :- महाराष्ट्रात एकूण विधानसभा सदस्य
किती आहेत?
उत्तर :- २८८
0 Comments