भुगोल विषयक महत्त्वपूर्ण आवश्यक माहिती
प्रश्न:- पृथ्वीला स्वतःभोवती फिरण्यास किती वेळ लागतो .
उत्तर :- २३ तास ५६ मिनिट ४.९ सेकंद .
प्रश्न:- पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यास किती वेळ लागतो .
उत्तर :- ३६५ दिवस ५ तास ४८ मिनिट ४५.५१ सेकंद .
प्रश्न:- पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्याचा वेग ,.
उत्तर :- दर सेकंदास २९५ किमी.
प्रश्न:- पृथ्वीचे एकून क्षेत्रफळ
उत्तर :- ५१,१०,१०,४४८ चौ.पृथ्वीच्या किमी .
प्रश्न:- पृथ्वीच्या भूकवचाच्या वरच्या थरास काय म्हणतात .
उत्तर :- सियाल
प्रश्न:- पृथ्वीच्या भूकवचाच्या खालच्या थरास काय म्हणतात .
उत्तर :- सायमा
प्रश्न:- पृथ्वीचे क्षेत्रफळासी जमिनीचे प्रमाण
उत्तर :- २९.२० टक्के
प्रश्न:- पृथ्वीच्या क्षेत्रफळाशी जलव्याप्त प्रमाण
उत्तर :- ७०.८० टक्के
प्रश्न:- पृथ्वीचे वस्तुमान
उत्तर :- ५.९७ ×१० ''२४ कि. ग्र.
प्रश्न:- पृथ्वीचे आकारमान
उत्तर :- १.०८३ × १० ''२४ लिटर्स
प्रश्न:- पृथ्विवरील जमिनीची सरासरी उंची
उत्तर :- ७५६ मीटर
प्रश्न:- समुद्राची सरासरी खोली
उत्तर :-३५५४ मीटर
0 Comments