वाचन विकास कार्यक्रमअंतर्गत राज्यातील सर्व शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे
आयोजित वाचन विकास कार्यक्रमअंतर्गत राज्यातील सर्व
शिक्षकांसाठी ऑनलाईन प्रशिक्षण देण्यात येणार आहे .
वाचन विकास कार्यक्रमअंतर्गत प्रशिक्षण दिनक २५
फेब्रुवारी २०२२ रोजी सकाळी ११ ;00 वाजता होणार
असून राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद
महाराष्ट्र पुणेयांच्या you tube chanal वरून प्रसारित
केला जाणार आहे. याचा सर्वांनी लाभ घ्यावा .
0 Comments