Subscribe Us

मरठी इंग्रजी वाक्यासह सरावाने सहज सोपी इंग्रजी शिकूया

 



 मरठी इंग्रजी वाक्यासह सरावाने सहज सोपी इंग्रजी शिकूया 

I am hopeful about Suresh.

मला सुरेश बद्दल फार आशा आहे.

As you wish

जशी तुझी इच्छा

What do you wish to become

तुझी काय होण्याची इच्छा आहे.

It is my wish to be an officer.

मी अधिकारी व्हावे अशी माझी इच्छा आहे.

To one's heart's content.

यथेच्छ

I like the football game.

मला फुटबॉल चा खेळ आवडतो.सहज सोपी 

Say what you want!

तुला जे काही हवं ते सांग.

My brother's ambition is to become a doctor.

डॉक्टर व्हावे अशी माझ्या भावची महत्वाकांक्षा आहे.

Suresh future plan is to become an officer.

सुरेशची भविष्यातील योजना, अधिकारी होण्याची आहे.

Manish desired that I should come.

मी यावे असे मनिषच्या मनात होते.

Post a Comment

0 Comments