Subscribe Us

विविध स्पर्धा परिक्षा सामान्यज्ञान प्रश्नावली

 



विविध स्पर्धा परिक्षा सामान्यज्ञान  प्रश्नावली


(१) हत्तीच्या नाकाला काय म्हणतात ?

उत्तर -- सोंड

(२) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर -- हिरवा

(३) गाईच्या पिल्लाला काय म्हणतात ?

उत्तर -- वासरू

(४) आकाराने सर्वांत मोठा पक्षी कोणता ?

उत्तर -- शहामृग

(५) रक्ताचे रंग कसे असते ?

उत्तर -- लाल 

(६) फळाच्या बाहेर ' बी ' कोणत्या फळाला असते ?

उत्तर -- काजू

(७) महाराष्ट्राचा राज्यप्राणी कोणता ?

उत्तर -- शेकरू

(८)  महाराष्ट्राची राजभाषा कोणती ?

उत्तर -- मराठी

(९) पक्ष्यांच्या समूहाला काय म्हणतात ?

उत्तर -- थवा

(१०) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर -- गरूड

(११) सिंहाच्या पिल्ला काय म्हणतात ?

उत्तर -- छावा

(१२) ज्ञानेंद्रिये किती आहेत ?

उत्तर -- पाच

====================

  सामान्यज्ञान माहिती व विविध प्रकारचे

 रंजक उपक्रम वाचवण्यासाठी खालील

 लिंकला क्लिक करून ब्लाॅगवरून 

माहिती मिळवा 

www.myidealeducation.com 

Post a Comment

0 Comments