जगातील महत्वाच्या संस्था, आयोग व त्यांचे प्रमुख बद्दल माहिती
संयुक्त राष्ट्र संघाचे सेक्रेटरी जनरल – बॉन की मुन
संयुक्त राष्ट्र संघाचे उपसेक्रेटरी जनरल – आशा रोझ निगिरो
जागतिक बँकेचे अध्यक्ष – जॉन यंग किम
आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे अध्यक्ष – ख्रिश्टेन लिग्रेड
यूनेस्कोचे कार्यकारी संचालक – इरिना बोकोव्हा
जागतिक आरोग्य संघटनेचे कार्यकारी संचालक – मार्गरेट चान
जागतिक अन्न व कृषी संघटनेचे कार्यकारी संचालक – जोज गाझियानो सिल्व्हा
आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेचे कार्यकारी संचालक – जुआन सोम
युनिसेफचे कार्यकारी संचालक – अॅन्टोनी लेक
संयुक्त राष्ट्र संघटनेच्या विकास कार्यक्रमाचे प्रशासक – हेलन कार्क
अनकाड संघटनेच्या सेक्रेटरी जनरल – डॉ. सुछाई पंतचापकडी
आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे अध्यक्ष – एऑनी अब्राहम
आशियन विकास बँकेचे अध्यक्ष – ताकेहितो नाकोवा
कॉमनवेल्थचे सेक्रेटरी जनरल – कमलेश शर्मा
आफ्रिकन विकास बँकेचे अध्यक्ष – डोनॉलडो कुरोडा
0 Comments