Subscribe Us

🟡 इंग्रजी मराठी प्रश्नोत्तराची मजेदार गंमत. 🟡

 


 💢इंग्रजी मराठी प्रश्नोत्तराची मजेदार गंमत.💢


(1) कच्च्या कैरीचा रंग कोणता ?

उत्तर -- Green ( ग्रीन )

(2) रक्ताचे रंग कसे असते ?

उत्तर -- Red ( रेड )

(3) पक्ष्यांचा राजा कोणाला म्हणतात ?

उत्तर --   Eagle (इगल )

(4) पिकलेल्या केळ्याचा रंग कोणता असतो ?

उत्तर -- Yellow (येलो )

(5) कावळा कोणत्या रंगाचा असतो ?

उत्तर  -- Black  (ब्लॅक )

(6)  साखरेची चव कशी असते ?

उत्तर -- Sweet  ( स्विट )

(7)  मीठाची चव कशी असते ?

उत्तर --  salty ( साॅल्टी )

(8) कारल्याची चव कशी असते ?

उत्तर -- Bitter (बिटर )

(9) गूळाची चव कशी असते ?

उत्तर -- Sweet (स्विट )

(10) बैलाला किती पाय असतात ?

उत्तर -- Four  (फोअर )

(11) बगळ्याचा रंग कसा असतो ?

उत्तर -- White (व्हाईट )

(12) झुरळाला किती पाय असतात ?

उत्तर --  Six (सिक्स )

(13) बेडकाला किती पाय असतात ?

उत्तर -- Four (फोअर )

(14) आंबा या फळात किती बिया असतात ?

उत्तर -- One (वन )

(15) इ़ंद्रधनुष्यात एकूण किती रंग अस्तात  ?

उत्तर -- ‌Seven (सेव्हन )

 

 

Post a Comment

0 Comments