Subscribe Us

मराठी इंग्रजी वाक्य सरावाने सहज इंग्रजी शिकुया.

 


मराठी इंग्रजी वाक्य सरावाने सहज इंग्रजी शिकुया.


1) मानसाला अन्ना इतकीच कपड्यांची जरूरी आहे.

Man need so many clothes .


2) मी कपड्यांवर जास्त खर्च करत नाही.

I don't send much on clothes.


3) हे जुने कपडे वारंवार घालू नकोस.

Don't use this old clothing time and again.


3) तुझे कपडे का फक्त एकच महिना टिकतात?

Do your clothes last only a month?


4) तू ह्या पोषाखात फार सुंदर दिसतेस.

You look very beautiful in this dress.


5) सुदृढ स्त्रियांना पंजाबी पोशाख छान दिसतो.

The panjab dress suit well to healthy women.


6) तोंड धुवून कपडे बदलने मला आवडेल.

I would like to have a wash and change.


7) मी शर्ट काढला आणि पैजामा घातला.

I took of my shirt and got toin pyjamas.


8) त्याचा अंगरखा थोडा फाटला आहे.

His shirt is slightly torn.


9) तुझ्या झग्याचा रंग सोनेरी रंगासारखा आहे.

Your frock is nearer gold in colour 


10) हिवाळ्यात मी लोकरीचा कोट घालतो.

I were/ put woollen coat in winter.


11) तीने हिरव्या पानांच्या रंगाची साडी नेसली होती.

She wore a saree of the green colour of leaves


12) रामाने त्याचा पावसाळी कोट खुंटीवर टांगला.

Ram hang his raincoat on peg.

Post a Comment

0 Comments